वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

दशमीचे दिवशी ठेविले

🙏 4. संत नामदेव · ABH-081673 · अभंग क्र. ११५१

1151.
दशमीचे दिवशी ठेविले प्रस्थान | साधियेला येणे देव गुरु ॥१॥
दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर | उठावले भार वैष्णवांचे ॥२॥
सर्व स्वस्थ तेथे बैसले मिळून | नारद कीर्तन पुढे होत ॥३॥
धन्य पुण्यस्तंभ धन्य गंगातीर | धन्य दिसती भार पताकांचे ॥४॥
नामा म्हणे देवा निजभक्तीसाठी | अंगे होसी कष्टी पांडुरंगा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग