पायी चित्त हे राहिले
1543.
पायी चित्त हे राहिले ।
ब्रम्हरुप पै जाहले ॥१॥
मन झाले हे उन्मन ।
स्वरुपी झाले ते लीन ॥२॥
बुध्दि बोध्दव्या मुकली ।
एकाकारता पावली ॥३॥
निळा म्हणे नाही देह ।
तेथे कैचा तो संदेह ॥४॥
1543.
पायी चित्त हे राहिले ।
ब्रम्हरुप पै जाहले ॥१॥
मन झाले हे उन्मन ।
स्वरुपी झाले ते लीन ॥२॥
बुध्दि बोध्दव्या मुकली ।
एकाकारता पावली ॥३॥
निळा म्हणे नाही देह ।
तेथे कैचा तो संदेह ॥४॥