वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

पूर्णापासुनी आले आंख

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088570 · अभंग क्र. १५४४

1544.
पूर्णापासुनी आले आंख ।
शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥
पूर्णी असता पूर्णपण ।
नेणे आपणा आपण ॥२॥
दशक वाढवूनी शेवटी ।
पूर्णपणे घाली पोटी ॥३॥
निळा म्हणे काहीचि नाही ।
तेचि या बीज विश्वा पाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग