देव देव म्हणोनि फिरत
3244.
देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाही तंव देव केवी जोडे ॥१॥
पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥
एका जनार्दनी आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ॥३॥