वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

देहींच देही बिंबला द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087797 · अभंग क्र. ३२४५

3245.
देहींच देही बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥
आहे नाही संशयबुद्धी । तेणे ते गुंतले कर्माचे सिद्धि ॥२॥
एका जनार्दनी भरला देव । तयाविण रिता नाही ठाव ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग