गंगा पवित्र सर्वांगु
1498.
गंगा पवित्र सर्वांगुणी ।
स्पर्शे विटाळे रांजणी ॥१॥
तेवि चैतन्य अवघे एक ।
भूतभेदे त्या कळंक ॥२॥
भूमिका नाही खंडण केली ।
उत्तम अधम संगे झाली ॥३॥
निळा म्हणे धर्माधर्म ।
वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥
1498.
गंगा पवित्र सर्वांगुणी ।
स्पर्शे विटाळे रांजणी ॥१॥
तेवि चैतन्य अवघे एक ।
भूतभेदे त्या कळंक ॥२॥
भूमिका नाही खंडण केली ।
उत्तम अधम संगे झाली ॥३॥
निळा म्हणे धर्माधर्म ।
वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥