वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

जो कनकबीजें भुलविला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084849 · अभंग क्र. २८२४

2824.
जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला ॥१॥
शुद्धि नाही पा देहाचीं । सैरावैरा बोले वाचे ॥२॥
देह अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥
ज्यासी विष चढलें गहन । तया करविती विष्ठापान ॥४॥
एका जनार्दनी वर्म । हारपे तेणे कर्माकर्म ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग