वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

जाणत्या नेणत्या एकचि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087239 · अभंग क्र. ४७४

474.
जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥
एका पंडुं आणिका भरीं । तेणे फेरी चौर्‍याशींची ॥२॥
लागा पंढरीच्या वाटे । तेणे तुटें बंधन ॥३॥
अनुभवें अनुभव पाहां । येच देही प्रत्यक्ष ॥४॥
एका जनार्दनी प्रचीत । विठ्ठलनामें मुक्त सत्य ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग