वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 4. भेट

विठोबारायाच्या अगा ल

🙏 16. संत जनाबाई · ABH-073963 · अभंग क्र. ७३

73.
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥1॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवी निधाना आपुलिया ॥2॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥3॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥4॥
तू मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनिया जनी घाली पायी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग