वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 4. भेट

आता वाट पाहू किती ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073967 · अभंग क्र. ७२

72.
आता वाट पाहू किती । देवा रुक्माईच्या पती ॥1॥
येंई येंई पांडुरंगे । भेटी देंई मजसंगे ॥2॥
मी बा बुडते बहु जळी । सांग बरवी ब्रीदावळी ॥3॥
राग न धरावा मनी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग