वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 4. भेट

का गे निष्‍ठुर झालीस

🙏 16. संत जनाबाई · ABH-073968 · अभंग क्र. ७४

74.
का गे निष्‍ठुर झालीसी । मुक्या बाळाते सांडिसी ॥1॥
तुज वाचोनिया माये । जीव माझा जावो पाहे ॥2॥
मी वत्स माझी माय । नये आता करु काय ॥3॥
प्राण धरियेला कंठी । जनी ह्मणे देंई भेटी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग