देव भक्त दोन्ही समचि
2175.
देव भक्त दोन्ही समचि सारखें । पाहातां पारिखे न दिसे दुजे ॥१॥
भक्ताचें अंगें देव असे । देवाचे हृदयी भक्त वसे ॥२॥
ऐसी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनी ॥३॥