सप्रेम करिता भजन । न
2174.
सप्रेम करिता भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥
भक्तांचे आधीन देवो । नाही नाही हो संदेहो ॥२॥
भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥
भक्तामाजीं देव असे । देवा अंगी भक्त दिसे ॥४॥
ऐशी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनी ॥५॥