वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

भक्तांवांचुनी देवा ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088024 · अभंग क्र. २१७६

2176.
भक्तांवांचुनी देवा । कैचें रुप कैंचे नांवा ॥१॥
भक्तिं धरूनी आवडी । देवा लाविलीसे गोडी ॥२॥
भक्तांवाचुनीं पुसें कोण । देवा नाही महिमान ॥३॥
भक्ति करूनि निर्धार । देवा धरविला अवतार ॥४॥
उभयंता नोहे तुटी । एका जनार्दनी मिठी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग