वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

जन्मकाळीं देवे प्रति

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084172 · अभंग क्र. ३६३०

3630.
जन्मकाळीं देवे प्रतिज्ञा पै केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥
चौदाजणीं त्यांचे काव्य ते केले । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥
लाडका तो नामा समाधी महाद्वारीं । समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥
पाळोनियां लळा समाधी ठेविला । एका जनार्दनी झाला आनंदमय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग