श्रीकृष्ण विंदान - अ
31.
श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२
वाउगे ते बोल बोलती अबळा । कवण ते गोपाळा धरु शके ॥१॥ प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी वेरझारी घरामध्ये ॥२॥ एका जनार्दनी गोपीकांसीं शीण । म्हणोनि विंदान करीतसे ॥३॥