वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

मुद्रा ती पाचवी लाऊन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085365 · अभंग क्र. ११४४

1144.
मुद्रा ती पाचवी लाऊनिया लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानी जे पेरिलें डोळा ते उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥
कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
झाला हरिपाठ बोलणे येथुनी । एका जनार्दनी हरि बोला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग