नवल भजनाचा भावो । स्
1461.
नवल भजनाचा भावो । स्वतां भक्तांची होय देवो ॥१॥
वाचे करिती हरिकीर्तन । उन्मनी मन निशिदिनी ॥२॥
नाही प्रपंचाचें भान । वाचे सदा नारायण ॥३॥
एका जनार्दनी मुक्त । सबाह्म अभ्यंतरी पतीत ॥४॥