शेवटी ते आता सांगतसे
182.
शेवटी ते आता सांगतसे लोका ।
मनी धरा निका सत्य भाव ॥१॥
घरोघरी संत जाले कलीमाजी ।
केज्यावरी भाजी तैशापरी ॥२॥
बहेणि म्हणे येथे आपुला सद्भाव ।
तारील सर्वा सर्व हेचि जाणा ॥३॥
182.
शेवटी ते आता सांगतसे लोका ।
मनी धरा निका सत्य भाव ॥१॥
घरोघरी संत जाले कलीमाजी ।
केज्यावरी भाजी तैशापरी ॥२॥
बहेणि म्हणे येथे आपुला सद्भाव ।
तारील सर्वा सर्व हेचि जाणा ॥३॥