वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › २. पंढरी महात्म्य

न करी आळस जाय पंढरीस

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075408 · अभंग क्र. ६४

64.
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथे आहे ॥१॥
पाहता भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखे नाचा महाद्वारी । तया सुखासरि दुजी नाही ॥३॥
पाहता श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठुपायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग