देव हा उभा देव हा उभ
63.
देव हा उभा देव हा उभा । देव हा उभा विटेवरी ॥१॥
सर्वाठायी देव उभा । त्रैलोक्य शोभा पंढरीये ॥२॥
देव पाहा कोणी देव पाहा कोणी । उभा समचरणी विटेवरी ॥३॥
चोखा म्हणे सुखाची सुखराशी । आमुची मिराशी पंढरीये ॥४॥