वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

देवाचे हे गुज सकळ मं

🙏 4. संत नामदेव · ABH-083354 · अभंग क्र. ६५७

657.
देवाचे हे गुज सकळ मंत्रमय | जे का नित्य ध्येय शंकराचे ॥१॥
ते हे रामनाम सेविता सर्वभावे | रामरूप व्हावे निश्चयेसी ॥२॥
नष्ट अजामेळाचे पतीतत्व गेले | दिव्य देह जाले वाल्मिकाचे ॥३॥
शरीरसंपत्ती बळीने देऊनि सकळ | केला द्वारपाळ नारायण ॥४॥
कृष्णाविण दुजे नेणती कायावाचा | जाला पांडवांचा सहकारी ॥५॥
नामा म्हणे केशव भावाचा लंपट | भक्ताशी निकट रतलासे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग