वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

वाऊगे ते वाया । कुंथ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084746 · अभंग क्र. २५३

253.
वाऊगे ते वाया । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥
हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥
करा आपुले स्वाधीन तेणे तुटेल बंधन ॥३॥
एका गुंतू वाया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग