शिरापुरी तू खा लाडू
680.
शिरापुरी तू खा लाडू ।
भेटी गोडू आम्हासी ॥१॥
नलगे काही तुमचे आन ।
भेटीवीण विठो एका ॥२॥
पुरवा भेटीची गा आस ।
दुजे तुम्हास न मागे काही ॥३॥
बहिणी म्हणे लवलाहे ।
भेटी द्या हे दासीसी ॥४॥
680.
शिरापुरी तू खा लाडू ।
भेटी गोडू आम्हासी ॥१॥
नलगे काही तुमचे आन ।
भेटीवीण विठो एका ॥२॥
पुरवा भेटीची गा आस ।
दुजे तुम्हास न मागे काही ॥३॥
बहिणी म्हणे लवलाहे ।
भेटी द्या हे दासीसी ॥४॥