आम्हा घरी धन शब्दांच
25.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करु ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटु धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करु ॥३॥