रात्री पळे येताचि सव
1376.
रात्री पळे येताचि सविता ।
सिंहगर्जने कुंजर चळता ॥१॥
तैसे हरिभक्ता सांकडे ।
येताचि पळे दृष्टीपुढे ॥२॥
महालक्ष्मीचे वारे ।
येताचि दरिद्र घे माघारे ॥३॥
निळा म्हणे हरीच्या स्मरणे ।
हारपोनि ठाती जन्ममरणे ॥४॥
1376.
रात्री पळे येताचि सविता ।
सिंहगर्जने कुंजर चळता ॥१॥
तैसे हरिभक्ता सांकडे ।
येताचि पळे दृष्टीपुढे ॥२॥
महालक्ष्मीचे वारे ।
येताचि दरिद्र घे माघारे ॥३॥
निळा म्हणे हरीच्या स्मरणे ।
हारपोनि ठाती जन्ममरणे ॥४॥