उभी आहे महाद्वारी ।
351.
उभी आहे महाद्वारी । मुर्ति सावळी गोजिर ।
पाहता पाहता मी पण गेले ।
रूप तद्रुप होऊनि ठेले । चोखामेळा म्हणे पाही ।
कैचा विठ्ठल कैचि राही॥
351.
उभी आहे महाद्वारी । मुर्ति सावळी गोजिर ।
पाहता पाहता मी पण गेले ।
रूप तद्रुप होऊनि ठेले । चोखामेळा म्हणे पाही ।
कैचा विठ्ठल कैचि राही॥