वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १८. नवीन उपलब्ध अभंग

प्रकरण :- ॥ नवीन उपल

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075562 · अभंग क्र. ३५०

350.
प्रकरण :- ॥ नवीन उपलब्ध अभंग ॥

खबरदार खबरदार दवंडी पिटीतो महार ।
सारासार विचार करा की जी मायबाप ॥१॥
रात्री अविद्या अंधार । अज्ञानाचे गडद फार ।
कामादिक चोर फार । जागे की जी मायबाप ॥२॥
राहू नका बेहुशार । करा स्वहिताचा विचार ।
केवळनाथ चोखा महार । दवंडी पिटी पंढरपुरात की जी मायबाप ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग