वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

जे जे कर्म करावे या

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084847 · अभंग क्र. २८२१

2821.
जे जे कर्म करावे या देही । भोगावें तेंही देहादेह ॥१॥
देहींचें कर्म देहींच भोगावें । वाया का शिणावें हाव भरी ॥२॥
आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥
एका जनार्दनी कर्माची जे रेखा । न चुके सकळिका भोग त्याचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग