उचित अनुचित कळे तुम्
2820.
उचित अनुचित कळे तुम्हा । सदैव निर्दैव हासती ॥१॥
ऐशी राहे कर्मगती । वाया फजिती होती जगी ॥२॥
कर्म सोडीना या नरा । करी आयुष्याचा मातेरा ॥३॥
एका जनार्दनी निजसार । कर्म हिंडवी गिरिगव्हार ॥४॥