वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

योगियां न कळे वर्म ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084927 · अभंग क्र. १०९०

1090.
योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥
मुखे गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढे नाचे । भय नाही पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥
ना करु वाउग्या खटपटा । आगमनिगमांचा न घेऊ ताठा । वाउग्या त्या चेष्टा । नामविण न करु ॥३॥
योगयाग न करु तीर्थाटन । सुखे गाऊ जनार्दन । एका जनार्दनी भजन । मुख्य मंत्र सोपरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग