वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

नाम जनार्दन वाचे । भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084916 · अभंग क्र. १०८९

1089.
नाम जनार्दन वाचे । भय नाही कळिकाळाचे । सार्थक जन्माचे । नाम गाता निश्चये ॥१॥
सोपा मंत्र जनार्दन । जग व्यापक परिपुर्ण । जन वन जनार्दन । एका रुप नाम घेता ॥२॥
एका शरण जनार्दन । जनार्दन एकपणीं । आदि मध्य अवासानी । दाता एका जनार्दनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग