वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

नाम ते ब्रह्मा नाम त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084908 · अभंग क्र. १०९१

1091.
नाम ते ब्रह्मा नाम ते ब्रह्मा । नामापाशीं नाही कर्म विकर्म ॥१॥
अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥
अबद्ध मंत्र जपतां जापक चळे । अबद्ध नाम जपता जडमुढ उद्धरले ॥३॥
स्वधर्म कर्म करी पडे व्यंग । विष्णुस्मरणें ते समूळ होय सांग ॥४॥
मनापाशी नाही विधिविधान । आसनी शयनी भोजनी नाम पावन ॥५॥
एका जनार्दनी नाम निकटीं । ब्रह्मानंदी भरली सृष्टी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग