विधियुक्त पाणिग्रहण
3643.
विधियुक्त पाणिग्रहण पै जाहलें । जामातालागीं वहिले काय बोले ॥१॥
तुम्ही हरिभक्त दुजा नाही भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥
एक एकपणे न धरावें भिन्न । पाळावें वचन वडिलांचें ॥३॥
एका जनार्दनी सांगूनिया मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥