वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

आपुल्या पित्यासी तिण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087371 · अभंग क्र. ३६४२

3642.
आपुल्या पित्यासी तिणे बोलाविले । जाहलें ते कथिले वर्तमान ॥१॥
पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥
महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥
धाकुटी ती मूल आपण पै द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥
एका जनार्दनी करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग