वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

नामपाठे ज्ञान नामपाठ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085107 · अभंग क्र. १३३९

1339.
नामपाठे ज्ञान नामपाठे ध्यान । नामपाठे मन स्थिर होय ॥१॥
जगांत हे सार नामपाठ भक्ती । आणिक विश्रांती नाही नाही ॥२॥
जनार्दनाचा एका अखंड नाम गाय । हर्ष नाचताहे प्रेमे रंगी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग