वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

नमो ज्ञानेश्वरा नमो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073707 · अभंग क्र. २

2.
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ती उदारा सोपान देवा ॥१॥
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिये ॥धृ॥
जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिद्धाईचा ॥३॥
निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला देऊनि हाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग