वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

ज्ञानियांचा राजा गुर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073730 · अभंग क्र. ३

3.
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्‍हणती ज्ञानदेव तुम्‍हा ऐसे ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायीची वाहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हंदिक जेथे तुम्‍हा ओळंगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥
तुका म्‍हणे नेणे युक्‍तीची ते खोली । म्‍हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग