पुंडलिकापाशी । नामा
139.
पुंडलिकापाशी । नामा उभा कीर्तनासी ॥1॥
येऊनिया पांडुरंगे । स्वये टाळ धरी अंगे ॥2॥
गाऊ लागे बरोबरी । नाही बोलायाची उरी ॥3॥
स्वर देवाचा उमटला । दासी जनीने ओळखिला ॥4॥
139.
पुंडलिकापाशी । नामा उभा कीर्तनासी ॥1॥
येऊनिया पांडुरंगे । स्वये टाळ धरी अंगे ॥2॥
गाऊ लागे बरोबरी । नाही बोलायाची उरी ॥3॥
स्वर देवाचा उमटला । दासी जनीने ओळखिला ॥4॥