सांगती लोका गुरु करा
2663.
सांगती लोका गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा ॥१॥
त्यांचे बोलणे वितंड । शिष्य मिळती तेही भांड ॥२॥
उपदेशाची न कळे रीत । द्रव्यसाठीं हात पसरीत ॥३॥
ऐशा गुरुच्या ठायी भाव । एका जनार्दनी वाव ॥४॥