वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 97. गुरु - अभंग २६६१ ते २६६५

जळतिया घरा । कोण वस्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087091 · अभंग क्र. २६६४

2664.
जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥
तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥२॥
नाही मंत्रशुद्धीचें ज्ञान । भलतियाचें फुंकिती कान ॥३॥
मनुष्य असोनी गुरु पाही । एका जनार्दनी ते नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग