वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › २. बालक्रीडा

घुमघुमिती मोहर्‍या न

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089704 · अभंग क्र. १४

14.
घुमघुमिती मोहर्‍या नादे।
पावे छंदे वाजविती ॥१॥
शिंगे काहाळा गजर झाला।
श्रीहरि शोभला समुदाये ॥२॥
अंगी चंदन बाणली उटी।
कास ते गोमटी पितांबरे ॥३॥
निळा म्हणे केशर भाळी।
तेज बंबाळी मुगुटाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग