दही दूध तूप लोणी।
13.
दही दूध तूप लोणी।
आणि दुधाणी चोरुनी ॥१॥
म्हणे घ्यारे पोटभरी।
आपणहि स्वीकारी त्यासवे ॥२॥
नाचे हाती लोणीया गोळे।
नाचवी गोवळे भोवताली ॥३॥
निळा म्हणे चाहाळी करी।
रिचवी वरी आणि हांसे ॥४॥
13.
दही दूध तूप लोणी।
आणि दुधाणी चोरुनी ॥१॥
म्हणे घ्यारे पोटभरी।
आपणहि स्वीकारी त्यासवे ॥२॥
नाचे हाती लोणीया गोळे।
नाचवी गोवळे भोवताली ॥३॥
निळा म्हणे चाहाळी करी।
रिचवी वरी आणि हांसे ॥४॥