वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 198. अन्य देवतांसंबंधी उपासकास उपदेश

खाटिकाप्रमाणे करिसी

🙏 4. संत नामदेव · ABH-081955 · अभंग क्र. १८९६

1896.
खाटिकाप्रमाणे करिसी व्यापार | मनी निरंतर धरोनिया ॥१॥
दुष्ट दुराचारी दुर्बल घातकी | परम पातकी दुष्ट बुद्धी ॥२॥
अपमानी आशा धन मेळविसी | नरकासी जासी जाण सत्य ॥३॥
नामा म्हणे जाण करू मोटाळे | जाऊनिया लोळे विष्ठेमाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग