वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › २. पंढरी महात्म्य

इनामाची भरली पेठ । भ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075407 · अभंग क्र. ५७

57.
इनामाची भरली पेठ । भूवैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट । संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरी आनंदे ॥३॥
चोखा जातो लोटांगणी । घेत पायवणी संतांची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग