वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

कपाळी कपाळ लावी चुंब

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072980 · अभंग क्र. ४३

43.
कपाळी कपाळ लावी चुंबी रडे । आक्रंदोनी पडे पृथ्वीवरी ॥१॥
आवडीचे चिन्ह सांगवेना वाचे । जाणावे जयांचे त्यांचे त्यांनी ॥२॥
मानेवरी मान टाकूनि राहिली । वाचाही खुंटली बोलवेना ॥३॥
आह्मी तुजविण ने राहू क्षणभरी । उदास न करी चित्त आता ॥४॥
नामा ह्मणे मृगजन्म त्यांचा खरा । लक्षिता विचारा ज्ञानी बहू ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग