वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

ऐकतांचि जीव झाला कास

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072969 · अभंग क्र. ४२

42.
ऐकतांचि जीव झाला कासावीस । ह्मणे झाले कैसे अकस्मात ॥१॥
आहा कपाळींचा भोग वोढवला । कांत तो नि-घाला सांडोनिया ॥२॥
कैची बाळे कोण कोणाची सांगाती । पाहाता हे भ्रांति वाउगीची ॥३॥
ठायींची हे काया जायाची जाईल । वांचलिया फोल पतिविण ॥४॥
पतीविण सुख काय या संसारी । दु:ख कल्पवरी भोगावे की ॥५॥
नामा ह्मणे ऐसे चिंतोनिया मनी । आली ती तत्क्षणी हरणापाशी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग