वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

पट्टाची मी राणी वडील

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072963 · अभंग क्र. ४४

44.
पट्टाची मी राणी वडील मानाची । जे गति मृगाची तेचि मज ॥१॥
जाईन सांगाते न सोडी संगती । निश्चय हा चित्ती दृढ केला ॥२॥
तुझी बाळे घरी कष्टती क्षुधेने । जाई वेगी स्तने पान देई ॥३॥
बाळांकडे जाई पाहे कंठी काळ । न करी उतावीळ मन आता ॥४॥
नामा ह्मणे ऐसे संवादले फार । तिघांचे अंतर एकविध ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग