आणिकाचे मनी आणीक संक
2776.
आणिकाचे मनी आणीक संकल्प । न धरा विकल्प वासनेचा ॥१॥
नका यातायाती वाउगी फजिती । उगवा गोवांगुंती आपुलाली ॥२॥
एका जनार्दनी एकचि स्मरा । जन्म वेरझारा खंड होती ॥३॥