संतभेटीचे आरत ।
1409.
संतभेटीचे आरत ।
उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥
बापकृपाळु श्रीहरी ।
वाट पाहे निरंतरी ॥२॥
धाव घालूनिया पुढे ।
आलिंगी त्या वाडेकोडे ॥३॥
निळा म्हणे नवाची नित्य ।
सोहळा भक्तांचा करित ॥४॥
1409.
संतभेटीचे आरत ।
उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥
बापकृपाळु श्रीहरी ।
वाट पाहे निरंतरी ॥२॥
धाव घालूनिया पुढे ।
आलिंगी त्या वाडेकोडे ॥३॥
निळा म्हणे नवाची नित्य ।
सोहळा भक्तांचा करित ॥४॥